वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक
(प्राथमिक), पुणे येथे नव्याने रुजू झालेले अधीक्षक माननीय श्री. अजिंक्य खरात साहेब यांचा सत्कार आणि स्वागत महासंघाच्या वतीने बी. टी. शहाणी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भावना भटिजा यांच्या हस्ते केले. यावेळी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक राजश्री मॅडम, गोसावी मामा उपस्थित होते.
या सत्काराप्रसंगी वेळी महासंघाचे पुणे जिल्हा सचिव श्री. जितेंद्र पायगुडे, महासंघाचे राज्य सहसचिव श्री. विकास थिटे, महासंघाचे पुणे शहराध्यक्ष श्री. संदीप सातपुते महासंघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. शशिकांत किंद्रे, सौ. हेमलता देवरे उपस्थित होते*
