सामान्याचे तोंडचे अमृततूल्य पळाले.
प्रतिनिधी / अनिल चव्हाण.
महागाईचा भडका उडाला असल्यामूळे सामान्य जनता होरपळली आहे. सरकार महागाई रोखण्यास दिरंगाई करत असल्याने सर्व सामान्य नागरिक मेठाकूटीला आला आहे.
दूध, साखर, पत्तीचे भाव वाढ झाल्याने सामान्य नागरिकांना दिलासा म्हणून *अमृततूल्य* असलेल्या चहाचे भाव वाढल्याने सामान्य नागरीक मेटाकूटीला आला आहे.
महागाई रोखण्यास शासन अपयशी ठरल्याची भावना सामान्य नागरिक व्यक्त करतांनी दिसत आहे.

सविस्तर वृत्त असे की
गोड साखरेची कडू कहाणी किती सांगावी. पेट्रोल मध्ये ऊसाचा वापर होत असल्याने साखरेचे भाव गगणाला भिडले, तर जनावराचा पशूआहाराचे पण भाव वाढल्ये दूध उत्पादक शेतकरी यांनी सुध्दा दूधाचे भाव वाढविले त्यामूळे शहरात फिरून फिरून थकलेला शेतकरी थकवा घालविण्यासाठी चहाचा वापर नेहमी गरीब थकवा घालण्यासाठी करतो पण अमृततूल्य चहाचा झूरका मात्र परवडणारा नाही, त्यामूळे दूध, साखर ,पत्ती , बरोबरच महागाईचा भडका वाढल्याने सामान्य नागरिक मेटाकूठीस आला आहे.
.








