एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर वेळापूर शहरांतून पोलिसांचा रूट मार्च

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर वेळापूर शहरांतून पोलिसांचा रूट मार्च; वेळापूर पोलीस अँक्शन मोडवर स.पो.नि. आशिष कांबळे

(सोलापूर जिल्हा) प्रतिनिधी रणजीत मस्के

वेळापूर पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये आगामी सण उत्सव जयंत्या या पार्श्वभूमीवर वेळापूर पोलिसांनी शहरांतून रूट मार्च काढला असून यावेळी पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान स.पो.नि. आशिष कांबळे यांनी केले आहे. वेळापूर शहरांत गुन्हेगारींवर वचक बसवण्यासाठी व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी सण उत्सव जयंत्या या काळातही शांतता टिकून राहावी याकरता हा रूट मार्च वेळापूर पोलिसांकडून काढण्यात आला हद्दीतील सर्व गावांमध्ये शांतता टिकून राहावी कायद्याचे सर्वांनी पालन करावे, जो कायद्याच्या विरोधात जाईल, किंवा कायदा मोडेल, त्याचबरोबर सामाजिक,सलोखा तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर ही कारवाई केली जाईल, असेही आव्हान स.पो.नि. आशिष कांबळे यांनी केले आहे. सदरचा हा रूट मार्च जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके स.पो.नि. आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च काढण्यात आला यावेळी वेळापूर पोलीस ठाणेकडील आदीं पोलिसांचा तसेच ग्रामविकास अधिकारी कोमल शिंदे यांचाही सहभाग होता.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link