शब्दांची रत्ने, साहित्य फराळ
आगळा वेगळा कार्यक्रम
दीवाळी पूर्व संध्या निमित्ताने कौटील्य मल्टिक्रियेशन, बोध गया, डिम्पल पब्लिकेशन आयोजित शब्दांची रत्ने साहित्य फराळ असा आगळावेगळा ‘अधोरेखित दीपावली अंक 2025 ‘ व सुप्रसिद्ध मा.विवेक पंडित यांचे ‘माणूस म्हणून जगण्यासाठी ‘ पुस्तक प्रकाशन सोहळा कार्यक्रम 16 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वा.जयंत साळगावकर मिनी हॉल, माटुंगा येथे करण्यात आला.
या साहित्यफराळ कार्यक्रमाचे न संकल्पना व निवेदक श्री. कुणाल रेगे आहेत.
या सुंदर कार्यक्रमात सन्माननीय अतिथी
मा. अशोक हांडे, मा. विवेकभाऊ पंडित, ऍड.राजेंद्र पै, डॉ. महेश केळुस्कर, डॉ. पल्लवी परूळेकर-बनसोडे, मनोज चौधरी, अभिनेत्री,लेखिका ज्योती निसळ, मुक्ताई फॉउंडेशन अध्यक्ष लव क्षीरसागर, डिम्पल पब्लिकेशनचें अशोक मुळ्ये.आणि कुणाल रेगे
उपस्थित होते.
शुभ दीपावली








