सीताबर्डी व्यापाऱ्यांनी म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याबददल मानले आभार.
प्रतिनिधी सतीश कडू
श्री विक्की कुकरेजा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नो हॉकिंग झोन’ बाबत दिले निवेदन
सिटाबर्डीतील व्यापारी समुदायासाठी दिलासा देणाऱ्या एका महत्वाच्या घटनाक्रमात,
सिटाबर्डी मर्चट्स असोसिएशन (SMA) च्या प्रतिनिधीनी भाजपा महाराष्ट्र स्टेट बिझनेस अलायन्सचे अध्यक्ष श्री
विक्की कुकरेजा
याच्या मार्गदर्शनाखाली, माननीय मुख्यमंत्री
श्री देवेद्र फडणवीस यांची रविवार सायंकाळी
रामगिरी, नागपूर येथे भेट घेतली,
प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व SMA अध्यक्ष किशन (गुइड़) अग्रवाल आणि सचिव हुसैन एन. अजानि यांनी केले
त्यांनी नागपूर् महानगरपालिकेकडून आधीच नो हॉकिंग झोन म्हणून घोषित करण्यात केलेली सीताबर्डी मेन
रोड हे कायम नो हॉकिंग झोन राहावे आणि त्याचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी सविस्तर निवेदन सादर
केले. प्रतिनिधी मंडळाने म्हटले की़, दीपावली व लग्न हंगाम लक्षात घेता प्रत्येक दुकानधारकाने आपले व्यापारिक
तयारी पूर्ण केली असून, हॉकर्समुळे कोणताही व्यत्यय निर्माण झाला, तर शहराच्या प्रमुख व्यापारी भागात मोठे
नुकसान होऊ शकते,
या बैठकीत श्री विक्की कुकरेजा यांनी
स्वतः प्रतिनिधी मंडळासह उपस्थित राहून मुख्यमंत्री यांना व्यापान्यांचे
प्रश्न मांडले. सचिव हुसैन अजानि यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचेकौत्क करत त्यांनी सकारात्मक आश्वासन
दिल्या बद्दलआभार मानले. तसेच, नागपूर महानगरपालिका आयुक्त श्री अभिजीत चौधरी आणि पोलीस
कमिशनर श्री रवींदर सिंगल यांचेही सीताबर्डी येथील स्व्यवस्था राखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतक त्यांनी
केले.प्रतिनिधी मंडळात किशन (गुडूर) अग्रवाल (अध्यक्ष), ह्सैन एन. अजानि (सचिव), अर्जुन भोजवानी, किशन
गांगवानी, जगदीश अरोरा, कैलाश छाबड़िया.
सीताबर्डी मर्चट
एसोसिएशन (एसएमए)
सचिव
हु्सैन एन. अजानी








