महाराष्ट्रांत १५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या..!! तत्काळ हजर होण्याचे आदेश
कलावती गवळी (मुंबई) प्रतिनिधी
महाराष्ट्रांतील १५ आयएएस ऑफिसरांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, याबाबतचे आदेश दिनांक ( 2 जुलै ) रोजी करण्यात आले असून लवकरच नियुक्त जागी हजर होण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, यामध्ये (अधिकाऱ्यांची पदस्थापना आणि कुठून-कुठे ) जगदीश मिनियार मुख्य कार्यकारी अधिकारी जालना ते नवीन (डाउनशिप:) सिडको संभाजी नगर जिल्हा) (वर्षा लडा- व्यवस्थापकीय संचालक मुंबई ते कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद पुणे सचिव) (वैभव वाघमारे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम ते अतिरिक्त विकास आयुक्त उद्योग, मुंबई) (मिनू पी.एम- सहाय्यक जिल्हाधिकारी अमरावती ते मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना) (अर्पित चौहान – प्रकल्प अधिकारी नाशिक सह-सहाय्यक जिल्हाधिकारी ते मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम) ( सिद्धार्थ शुक्ला- सुपर न्यूमुररी असिस्टंट कलेक्टर गडचिरोली ते सहाय्यक जिल्हाधिकारी गोडपिंपरी चंद्रपूर जिल्हा) (लघिमा तिवारी – सुपर न्यूमुररी असिस्टंट कलेक्टर यवतमाळ ते सहाय्यक जिल्हाधिकारी बल्लारपूर उपविभाग चंद्रपूर जिल्हा) (अनुपका शर्मा – सुपर न्यूमुररी असिस्टंट कलेक्टर नांदेड ते सहाय्यक जिल्हाधिकारी कुरखेडा उपविभाग गडचिरोली) ( डॉ. जी व्हि. एस. पवंदत्ता- सुपर न्यूमुररी असिस्टंट कलेक्टर नंदुरबार ते सहाय्यक जिल्हाधिकारी देसाईगज उपविभाग गडचिरोली) (डॉ . कश्मीरा किशोर संखे- सुपर न्यूमुररी असिस्टंट कलेक्टर जालना ते सहाय्यक जिल्हाधिकारी तुमसर उपविभाग भंडारा) (डॉ.बी सरावनन- सुपर न्यूमुररी असिस्टंट कलेक्टर धुळे ते भोकरदन उपविभाग जालना) (अर्पिता अशोक ठुबे- सुपर न्यूमुररी असिस्टंट कलेक्टर बीड ते जिल्हाधिकारी वरोरा उपविभाग चंद्रपूर) (अमर भीमराव राऊत- सुपर न्यूमुररी असिस्टंट कलेक्टर अमरावती ते सहाय्यक जिल्हाधिकारी वरोरा चंद्रपूर) ( रेवैया डोंगरे- सुपर न्यूमुररी असिस्टंट कलेक्टर धुळे ते सहाय्यक जिल्हाधिकारी उपविभाग धाराशिव) अरुण एम- सुपर न्यूमुररी असिस्टंट कलेक्टर जालना ते सहाय्यक जिल्हाधिकारी चारमोशी उपविभागातील गडचिरोली )
