अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
महाराष्ट्राचे युवा भारुड रत्न शेखर निरंजन भाकरे यांची युवा शाहीर विक्रांत सिंह राजपूत यांच्या निवासस्थानी सस्नेह भेट
प्रतिनिधी- सारंग महाजन
दि. २९/०६/२०२५ रोजी महाराष्ट्रातील भारुड महर्षी स्वर्गीय निरंजन भाकरे यांचे चिरंजीव श्री शेखर निरंजन भाकरे कामानिमित्त हिवरा आश्रम येथे आले असता त्यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर विक्रांतसिंह राजपूत यांच्या हिवरा आश्रम येथील निवासस्थानी सस्नेह भेट घेतली असता सोबतच मराठी सिनेसृष्टीत नावाजले चित्रपटाच्या आणि सिरीयलच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले मराठी कलाकार श्री नारायणराव नरवाडे यांनी सुद्धा सस्नेह भेट घेतली. विक्रांत सिंह राजपूत यांनी निरंजन भाकरे व नारायणराव नरवाडे यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला .
