अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
प्रतिनिधी -सारंग महाजन.
आज मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव सोहळा -2025 मंत्रालयात साजरा केला त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. श्रीमंत कोकाटे साहेब, श्री. डॉ. हर्षदीप कांबळे साहेब IAS, मा. श्री. कैलास पगारे साहेब IAS, मा. श्री. विजय वाघमारे साहेब IAS यांच्या उपस्थितीत साजरा झाला. यावेळी डॉ . संदेश शिरसाठ सर उपस्थित होते.
