एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

ओम दादांचा मास्टरमाइंड,, मिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पैसे घेऊन बोलवण्यात आले आहे. त्यांच्याकडून बोलण्यासाठी !

ओम दादांचा मास्टरमाइंड,, मिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पैसे घेऊन बोलवण्यात आले आहे. त्यांच्याकडून बोलण्यासाठी !

धाराशिव जिल्हा प्रतिनिधी :-लाडलेसाब नदाफ
सुरुवातीपासून त्यांचा गेम होता शिंदे साहेबांनी त्यांना सांगितले होते,, थोडं चेंज कर गेम,, त्याला धोका होता त्यांनी मुंबई म्हणून गेम चेंज केलं,, मी जनतेचा ऐकून मी जनतेसमोर मी बोलणार आहे आता मी काय बोलत नाही,, कुठल्याही विषय बोलत नाही,, कारण धाराशिव पर्यंत जाण्यासाठी भीती वाटत होती,, म्हणून त्यांना असं बोलावं लागलं ,, आम्हाला सुरुवातीपासून माहीत होतं ,, मग डॉक्टर सावंत साहेबाला सांगून मिनदे गटाच्या कार्यक्रमाला पैसे देऊन बाल शिवण त्यांना बोलवण्यात आले आहे,, आणि ती बाजू दादाकडून घेतली,, दादासाठी बोलले,, जे काही पत्रकारांना बोलले,, ते म्हणजे गटाचे मिंदे गटा चे होते,, कारण उभातागटाचे कार्यकर्त्यांना समज ल होतं,, हा शंभर टक्के गेलेला आहे,, विकलेला आहे,,त्यांच्याकडे काय फायदा बोलून ,, म्हणून उभाटा गटाचे कार्यकर्ते जवळ आले नाही,, जाऊदे असे शंभर उमराजे आणण्याची उद्धव साहेबांपाशी हिंमत आहे.

सुरुवातीपासून त्यांचा गेम होता शिंदे साहेबांनी त्यांना सांगितले होते,, थोडं चेंज कर गेम,, त्याला धोका होता त्यांनी मुंबई म्हणून गेम चेंज केलं,, मी जनतेचा ऐकून मी जनतेसमोर मी बोलणार आहे आता मी काय बोलत नाही,, कुठल्याही विषय बोलत नाही,, कारण धाराशिव पर्यंत जाण्यासाठी भीती वाटत होती,, म्हणून त्यांना असं बोलावं लागलं ,, आम्हाला सुरुवातीपासून माहीत होतं ,, मग डॉक्टर सावंत साहेबाला सांगून मिनदे गटाच्या कार्यक्रमाला पैसे देऊन बाल शिवण त्यांना बोलवण्यात आले आहे,, आणि ती बाजू दादाकडून घेतली,, दादासाठी बोलले,, जे काही पत्रकारांना बोलले,, ते म्हणजे गटाचे मिंदे गटा चे होते,, कारण उ भा टा गटाचे कार्यकर्त्यांना समज ल होतं,, हा शंभर टक्के गेलेला आहे,, विकलेला आहे,,त्यांच्याकडे काय फायदा बोलून ,, म्हणून उभाटा गटाचे कार्यकर्ते जवळ आले नाही,, जाऊदे असे शंभर उमराजे आणण्याची उद्धव साहेबांपाशी हिंमत आहे.

आणि तसेच महाराष्ट्रातील जनता खळबळलेली आहे. आता गप नाही बसणार माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवला होता तो विश्वास दादांनी पाळले नाही.

” दादांना माननीय उद्धव साहेब ठाकरे मुलासारखं सांभाळलं त्यांना कोणताही पद नसतानाही डायरेक्ट त्याला आमदारकीचे तिकीट दिले निवडून आणलं परत दोन वेळा खासदारकीचे तिकीट केलं निवडून आणलं त्यांच्या विरोधात बंडखोरी ने. फॉर्म भरून घेतले होते तेही माननीय उद्धव साहेबांनी सर्वांना सांगून फॉर्म परत काढून घेतले. असं जर तिकीट सामान्य माणसं दिलं असतं तो कदाचित साहेबांशी गद्दारी केली नसती. असं जनतेमधून बोललं जातं आहे ?

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link