जय स्वराज्य
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना अंतर्गत दिनांक 5 एप्रिल रोजी सायंकाळी 4.30 वाजता ठाण्यातील रेल्वे ऑफिस येथे ठाणे मुंबई येथील मुख्य पदाधिकारी यांची एक महत्वाची सभा घेण्यात आली.
प्रतिनिधी रणजीत मस्के
त्या सभेत कल्याण येथे राहणाऱ्या तसेच महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील राज्यांत जाऊन रवतदान महादान सामाजिक क्षेत्रात अनेक राज्यांत काम करणाऱ्या स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना या मध्ये ठाणे उपाध्यक्षा पदावर कार्यरत असलेल्या सौ उज्वला कीरण पवार .यांची कन्या .कु.मेघना कीरण पवार हयांची कल्याण तालुका संपर्क प्रमुख म्हणून या संघटनेच्या मुख्य पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मान करून नेमणुक करण्यात आली व कु.मेघना कीरण पवार. यांना पुढील वाटचालीसाठी सर्वांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.








