एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

गडचिरोली जिल्हाध्यक्षपदापासून विभागीय नेतृत्वापर्यंत झेप; माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण चळवळीला मिळणार नवी दिशा

गडचिरोली जिल्हाध्यक्षपदापासून विभागीय नेतृत्वापर्यंत झेप; माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण चळवळीला मिळणार नवी दिशा

गडचिरोली : माहितीचा अधिकार आणि पत्रकारिता क्षेत्रात सातत्याने सक्रिय राहून जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे तसेच नागरिकांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे लढा देणारे श्री. मनोज सुरेश उराडे यांची माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलिसमित्र समितीच्या विदर्भ विभागीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. उराडे यांनी मागील तीन वर्षे समितीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळताना माहिती अधिकाराच्या माध्यमातून प्रशासनातील पारदर्शकता, जनतेच्या समस्या, शासकीय योजनांची अंमलबजावणी, नागरिकांचे हक्क तसेच पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविला. त्यांच्या कार्यपद्धतीची दखल घेत समितीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर विभागीय स्तरावरील महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. माहिती अधिकाराचा प्रभावी वापर करून “प्रशासनात पारदर्शकता आणि जनतेला न्याय” या भूमिकेतून काम करणारे उराडे यांनी ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. जनहिताच्या विविध विषयांवर पाठपुरावा करतान

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link