एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

महाराष्ट्र स्वराज्य पक्षा” चे स्वराज्य सुपुत्र “अंकुश सखाराम कदम” यांचा कोपरखैरणे येथे वाढदिवस सोहळा आयोजित

ठाणे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : गणेश दळवी 

अंकुश बाबा सखाराम कदम यांच्या बळावर आज नवी मुंबईतील सर्व सामर्थ्यशालीत प्रवेश सोळा पार पडले आणि सर्वपक्षीय समूहाने त्यांना भेट दिली. अंकुश सखा कदम धनंजय जाधवर भाऊ करण वाय या सर्वांनी उत्कृष्ट भाषण करून पुन्हा प्रमुख पक्ष श्री, महाराज संभाजी महाराज यांच्या विचारांबद्दल पुन्हा एकदा एका कामाबद्दल लोकांमध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण केला!

अंकुशजय जाधव सर करण वायकर सर यांनी मुंबईतील लोक उपायांसाठी रुग्णवाहिनी का २४ तास सेवा सुरू केली आणि त्यांनी “महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या” मुंबईतून लोकांना विश्वास दिला. तसेच ह्या सोहळा महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस श्री, धनंजय जाधव सर आणि करण जी वायकर आणि स्वराज्याचे राज्य आणि मान्यवर उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link