कलावंत | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : गणेश तळेकर.
मराठी नाटक समूह आणि जिगीषा अष्टविनायक ह्यांच्या सौजन्याने,चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे ‘मनोमंच’ ते ‘रंगमंच’ हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाचा तपशील सोबत पाठवत आहोतच. हेच प्रत्यक्ष आमंत्रण समजून आवर्जून यावे ही विनंती.
आपले विनीत –
प्रशांत दामले, अभिषेक आशीर्वाद मराठे – मराठी नाटक समूह
जिगीषा अष्टविनायक – दिलीप जाधव, श्रीपाद पद्माकर.
