एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

बारा बलु‌तेदार संघातर्फे वारकरी सेवा संपन्न

 

बारा बलु‌तेदार संघातर्फे वारकरी सेवा संपन्न

प्रतिनिधी गणेश तारु

बारा बलुतेदार समाज विकास संघ, हरिओम कॉम्प्लेक्स व नाभिक कृती समिती वतीने पालखी सोहळ्यानिमित दोन दिवस पाचशे वारकऱ्यांना अन्नदान कार्यक्रम संपन्न झाला.

पाचशे वारकऱ्यांची मोफत दाढी कटींग सेवा सलग १८ वर्षे सुरु असून यंदाच्या वर्षी वारकऱ्यांची मसाजसेवा करण्यात आली. तसेच १५० वारकऱ्यांना मॅट आणि निकॅप व पिशव्यांचे प्रत्येकी वाटप करण्यात आले तसेच पुढील प्रवासासाठी राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बारा बलुतेदार संघाचे प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी, संजय तारू, आर्य भारद्वाज, कसबा अध्यक्ष विनायक गायकवाड, उपाध्यक्ष रविंद्र मावडीकर, नितीन गायकवाड, शंकर वानकर, विनायक सांळुके,कैलास माने, दादा जगताप यांच्यासह असंख्य कार्यकर्ते रोज मेहनत घेत होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link