बारामती | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : परशूराम मोरे
मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण ट्राफिक मध्ये आणि हा बारामती लोकसभा मतदारसंघ असून हा पवारांचा बालेकिल्ला असून पण गेले 28 वर्ष इथे कोणत्याही प्रकारचा डीपीचा रोड झालेल्या नाही आणि ह्या गर्दीतून लोक जीव मोठे धरून चालतात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे येथील आमदार 15 वर्षात कोणतेही असे ठोस काम न करता पुन्हा पुन्हा मला मतदान करा किंवा मला मी इच्छुक आहे असे सांगणारे आमदार व विरोधक एका मिरीच्या विरोधात कधीही आंदोलन न करता फक्त तू तुझं मी माझं पाहण्यातच मस्त आहे जनता मात्र त्रस्त आहे तर जनतेला खूप भयानक त्रास होत आहे मोठ्या प्रमाणावर प्रचंड गर्दी वाहतूक वाहतुकीचे नियम नसल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अनेक समस्यांना तोंड द्यावा लागत आहे तरी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन ह्या समस्याच्या निवारण करण्यासाठी प्रशासनाला व राष्ट्रपतींना जवळ जवळ 75 पत्र लिहिलेले आहेत तरी या पत्राद्वारे आजपर्यंत कोणीही शासकीय अधिकाऱ्यांनी याचे गांभीर्य लक्षात न घेता जनतेला फक्त ग्राह्य धरलं जात आहे यातून जनतेची सुटका आणि धायरी गावातून जाणारे चारी डीपी रस्ते तात्काळ मोकळे करण्यात यावे ही प्रशासनाला व येथील खासदार आमदारांना अशी विनंती धायरी ग्रामस्थांनी केली आहे
