एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

कवठे येमाई येथे NCMC कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कवठे येमाई येथे NCMC कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी अशोक पाचुंदकर

कवठे येमाई : ग्रामपंचायत कवठे (येमाई) यांच्या वतीने आज, गुरुवार दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता NCMC कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मा. पंचायत समिती सदस्य डॉ. श्री. सुभाष रामचंद्र पोकळे तसेच सौ. मनीषाताई पांडुरंग भोर, सरपंच ग्रामपंचायत कवठे येमाई यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत अडीचशे ते तीनशे नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे. NCMC कार्डच्या माध्यमातून MSRTC बस प्रवासात सवलत, रोखरहित प्रवासाची सुविधा तसेच सुरक्षित व सोयीस्कर प्रवास अशा विविध सुविधा मिळणार आहेत.
हे शिबिर ग्रामपंचायत कवठे येमाई, ता. शिरूर, जि. पुणे येथे आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पांडुरंग भोर, सरपंच यांनी केले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link