एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

राष्ट्रीय काँग्रेसच्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी अॅड. एस. पी. इनामदार यांची निवड

राष्ट्रीय काँग्रेसच्या धाराशिव
जिल्हा उपाध्यक्षपदी अॅड.
एस. पी. इनामदार यांची निवड

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज जिल्हा प्रतिनिधी :-लाडलेसाब नदाफ
उमरगा / प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे
अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने व धाराशिव
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेशराजे निंबाळकर
यांच्या नेतृत्वाखाली अॅड. एस पी इनामदार यांची जिल्हा
उपाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
त्यांच्या निवडीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये
उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून
त्यांचे अभिनंदन होत आहे. जिल्हा काँग्रेसच्या नव्या
कार्यकारिणीत त्यांना उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात
आल्याने उमरगा – लोहारा तालुक्याला जिल्हास्तरावर
प्रभावी प्रतिनिधित्व मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी
व्यक्त केली. त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा पक्ष
संघटनेला मोठा लाभ होईल, असा विश्वास काँग्रेस
पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अमित देशमुख,
जिल्हाध्यक्ष उमेशराजे निंबाळकर, युवा जिल्हाध्यक्ष
अश्वेष मोरे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी अॅड. इनामदार
लवकर त्यांचे अभिनंदन केले आहे. ही नियुक्ती
माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठी जबाबदारी आहे.
पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आणि जनतेच्या
प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करत राहीन, असे अॅड. एस
पी इनामदार यांनी म्हटले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link