एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

के. द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मेडीयम येथे आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात संपन्न

के. द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मेडीयम येथे आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात संपन्न

उत्तर महाराष्ट्र विभागीय संपादक समाधान पाटील

जळगाव तालुक्यातील
म्हसावद येथील कै द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मीडीयम स्कूल येथे आषाढी एकादशी निमित्त विविध सांस्कृति प्रबोधनात्मक का उपक्रमांचे आयोजन करण्यात आले संपूर्ण शाळेत भक्तिमय वातावरण निर्माण झाले यावेळी विदयाथ्यांनी अभंग अर्जन तसेच दिंडी सोहळा सादर केला. गाव्रांत दिंडी काढून ज्ञानबा – तुकाराम च्या जयघोषाने संयंघोष शाळेचा परीसर रात भारावून गेला. भक्तिरसात

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आषाढी एकादर्श चे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्व सांगण्यात आले. संतांच्या विचारांचा आदर्श घेऊन जीवनात प्रामाणिकपणा, शिस्त, सेवाभाव आणि मानवतेची मूल्ये जोपासण्याचा संदेश देण्यात आला

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाही मुख्याध्यापक सौ संगिता पाटील मॅडम, वैशाली पगार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व परीश्रम घेतले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link