सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी धरणे आंदोलन करण्यात आले
प्रतिनिधी मुकूंद मोरे
सदरचे चित्र हे अमृताम चौफुलीवरचे आहे 2016 ज्या वेळेला भोसरी नावाचा तरुण महामार्गावर अमृता चौफुलीवर मयत झाला होता त्या वेळेला रास्ता रोको करताना जनतेला मार्गदर्शन करताना श्री सचिन अहिरे सर
एखाद्या गोष्टीचा लढा देणे ही किसी के बस की बात नही रात्रंदिवस समाजाप्रती निष्ठेने स्वतःला झोकून देणे वेळप्रसंगी पोलिसांनी लाठीमार केला अंगावरती काठी खाणं सातत्याने पोलीस चौकांना जाऊन रस्त्यावर झालेल्या अपघातांची नोंद घेणं जनमानसासाठी रस्त्यावर उतरणे हे सबके बस की बात नही आंदोलन धरणे आंदोलन उपोषण आमरण उपोषण मोर्चा त्यानेच काढावा ज्याने स्वतःला समाजाप्रती वाहून घेतला आहे जर नागरिकांचे प्राण वाचवायचे असतील तर आपल्याला काहीतरी करायला हवं हे घरात खऱ्या अर्थाने घरातून वातावरण जर असलं तर ती शक्य अनेक निवडणुका होतात आमदार खासदार नगरसेवक निवडून येतात पण ते फक्त स्वतःच्या खडक्या भरवतात त्यांना जनमानसात कवडीचं स्थान नाही समाजाप्रती जनतेची जाण असताना लोकांची सेवा करायची तर त्यासाठी आपली आर्थर जनाची बाजू कशी ही पण तपासून पाहायला पाहिजे आज कालच्या सामाजिक लढ्यामध्ये चार माणस बरोबर येत नाहीत ती चार माणसं म्हणतात बाबारे आमचा काय फायदा तुझ्यापासून परंतु लढा द्यायचा तो 12 12 वर्ष त्याग करायचा हा सोपा काम नाही भारतरत्न परमपूज्य महामानव विश्वरत्न बोधिसत्व वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने आडगाव नाक्याजवळ असलेल्या बळी मंदिराजवळ 2012 ला उड्डाणपुलाचा लढा सुरू झाला तर तो लढा देता देता सत्ताधाऱ्यांना त्याचप्रमाणे त्यांच्या राजकीय केल्याचा उत्तर देणं सोपं नाही अनेक वेळा हल्ले होतात आणि तसे झाले परंतु त्यातूनही सुखरूप तुमच्या आशीर्वादाने मी जिवंत आहे बांधवांनो कधी काळी जर तुम्हाला वेळ मिळाला तर एकदा नाशिकच्या कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयापासून आडगाव पर्यंत बांधलेल्या उड्डाणकुलाचा लढा कोणी दिला याची चौकशी करा ज्यावेळेस त्या पुलाला मंजुरी मिळाली भारतीय जनता पार्टीने ज्या माणसाने लढा दिला त्याला तर लांबच ठेवलं पण विरोधाभास बघा की श्रेय लाटायला सगळे आमदार खासदार एकदम मोठमोठे बॅनरबाजी करू लागले परंतु ज्यांनी हार मानली नाही तो माणूस जो लढला ज्यानं रक्ताचे पाणी केलं आणि सत्ताधाऱ्यांना झुकवलं केंद्र सरकार झुकलं जो माणूस जंतर-मंतरवर आठ दिवस अन्नपाण्याचा त्याग करून बसला होता त्या माणसाचे नाव आहे श्री सचिन अहिरे सर लोकांना भेटायचं लोकांचा कारण ऐकायचं एखाद्याचा जीव गेला महामार्गावर तर रात्र असो का दिवस आपले सगळे काम थांबवून चौफुलीवर यायचं ॲम्बुलन्स करायची जर व्यक्ती गेली असेल देवाघरी तर त्याच्या कवटीच्या भुगा मडक्यात भरायचा वाचलेल्या व्यक्तींसाठी हॉस्पिटलला दररोज घरून नवीन त्याचप्रमाणे विशेष तर असे आहे की बारा वर्ष हा माणूस कधी हार मानत नाही याची साथ द्यायला तर कोणीच नाही परिसरातील लोक समजतात काय वेडा माणूस आहे आता होणार नाही ना अशा गोष्टी तो करतोय परंतु महामानवांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहणारा या कलियुगात सुद्धा लढलेला एक माणूस म्हणजे श्री सचिन अहिरे सर शिक्षणाचे क्षेत्र असताना कोणताही स्वार्थ पोहोचलेला नाही बांधवानो करूनच दाखवलं जनतेचे प्राण वाचविण्यासाठी कधीकाळी मृत्यू झालेल्या नातेवाईका झालेल्या माणसाच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून कधी जिल्हाधिकारी कार्यालय कधी राजीव गांधी भवन कधी थेट दिल्लीला डगमगणारा न घाबरलेला आणि लढा पूर्ण दिलेला नाव म्हणजे श्री सचिन अहिरे ज्या माणसाने नाशिकच्या अमरधाम मध्ये अनेक अनेकांना मृत्यू झाल्यानंतर वाटी लावण्यासाठी महामार्गावर अपघातात जीव गेलेल्या बांधवांच्या अंतयात्रेला सहभागी होऊन त्या लोकांचे डोळे पुसले आणि करूनच दाखवलं म्हणून आज महामार्गावर साडेतीनशे कोटीचा उभा आहे त्या सामान्य जनतेचा आशीर्वाद डोक्यावर मिळतो हीच माझी फार मोठी शक्ती मला नागरिकांनी दिली नमो बुद्धाय जय भीम जय जिजाऊ जय शिवराय









