एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

एरंडोल येथे मनोज भाऊ मित्र परिवार तर्फे पत्रकार दिनानिमित्त स्थानिक पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. 

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात…!

प्रतिनिधी – स्वप्निल एरंडोल : यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बीएस चौधरी सर हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पत्रकारांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प अर्पण करण्यात आले व सरस्वती पूजन करण्यात आले.

मा. नगरसेवक मनोज पाटील यांनी आपले प्रास्ताविकात व्यक्त करताना लोकशाहीच्या जडणघडणी मध्ये पत्रकारांची भूमिका मोलाची असुन समाजप्रबोधन व जनजागृती करून समाजास व इतर क्षेत्राना योग्य दिशा दाखविण्याचे काम पत्रकारांचे असल्याचे सांगितले , एरंडोल येथील पत्रकारांना आपले हक्काचे व्यासपीठ म्हणून पत्रकार भवन उभारण्यात माझे नेहमीच सहकार्य राहील व त्यासाठी लागणार्या निधी उपलब्ध करण्याची जवाबदारी माझी राहील असे प्रतीपादन केले.

यावेळी आल्हाद जोशी, कमरअली सैय्यद, शरद महाजन, कैलास महाजन, रतीलाल पाटील, सुधीर शिरसाठ , नितीन ठक्कर , कुंदन ठाकुर, राजधर महाजन, स्वप्निल बोरसे , पंकज महाजन , तुषार शिंपी , उमेश महाजन , चंद्रभान पाटील , प्रमोद चौधरी , देविदास सोनवणे ,दिनेश चव्हाण , नितीन पाटील आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन भानुदास आरखे यांनी केले व आभार प्रदर्शन मयूर जाधव यांनी मानले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link