एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पुणे | निराधार लोकांसोबत गुरुछाया वृद्धाश्रमात दिवाळी साजरी

पुणे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी :गोपाळ भालेराव.

आज दिनांक 01 नोव्हेंबर 2024 शुक्रवार रोजी गुरुछाया वृद्धाश्रम वाघजाई नगर आंबेगाव खुर्द येथील वृद्धाश्रम मध्ये जाऊन आजी-आजोबांना दिवाळी फराळ वाटप महाएनजिओ फेडरेशन मार्फत व झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडित भाऊ कांबळे साहेब,लक्ष्मण सुरनर प्रदेश उपाध्यक्ष, कांताभाऊ राठोड संघटक -सचिव महाराष्ट्र प्रदेश, पप्पू अरणे संघटक सचिव महाराष्ट्र प्रदेश, नवनाथ शिंदे पुणे शहर संघटक -सचिव, अक्षय पवार हडपसर विधानसभा सरचिटणीस , झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक सचिव शिवाजी मुसळे, कोषाध्याक्ष रमेश राठोड , गुरूछा वृध्दआश्रम च्या अध्यक्ष पुणे शहर सचिव अंजली दरवेश मॅडम,वरद दरवेश पुणे शहर कार्यकारणी सदस्य,व सुहास दरवेश सर मयुर भोंडवे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link