एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशनच्या वतीने तायक्वांदो खेळासाठी संघटक म्हणून निवड

मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशनच्या वतीने तायक्वांदो खेळासाठी संघटक म्हणून निवड

 

प्रतिनिधी विकास वायाळ मुंबई

मुंबई :- तायक्वांदो खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन यांच्या वतीने तायक्वांदो खेळासाठी संघटक म्हणून सुनिल मनोहर साखरकर यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीमुळे तायक्वांदो क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तायक्वांदो खेळाच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी, खेळाडूंच्या कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळावे तसेच या खेळाचा अधिकाधिक प्रचार व प्रसार व्हावा,या उद्देशाने संघटनात्मक पातळीवर काम करण्याचा मानस आहे.

मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशनच्या सदस्यत्व प्रमाणपत्राद्वारे संबंधित नियुक्तीला मान्यता देण्यात आली असून,महाराष्ट्र व संपूर्ण भारतात तायक्वांदो खेळासाठी सुनिल साखरकर यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीमुळे तायक्वांदो खेळाच्या विकासासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची संधी मिळणार असून,खेळाडू आणि पालक,प्रशिक्षकांनी या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link