एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जिल्ह्यात पाणी व चारा टंचाई उद्भवू नये यासाठी आतापासूनच उपाययोजना करा

दि. 19 ऑक्टोबर  2026

जिल्ह्यात पाणी व चारा टंचाई उद्भवू नये यासाठी आतापासूनच उपाययोजना करा

उप संपादक श्रीहरी अंभोरे पाटील

-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

*गावपातळीवर दर आठवड्याला आढावा घेण्याचे आदेश*

*ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याच्या व वापराच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना*

*अवैध पाणी उपसा रोखण्यासह जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्या*

*पाणी, चारा टंचाई व रोजगार हमीच्या कामांबाबत तक्रारींसाठी व्हॉट्सॲप क्रमांक ८५४५०८८५४५*

 

हिंगोली, दि. १९ ऑक्टोबर (जिमाका) : जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणी व चारा टंचाई उद्भवू नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने आणि दक्षतेने काम करावे. गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत प्रभावी नियोजन करून पाणीटंचाई निवारण, चारा उपलब्धता आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे. ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या व वापराच्या पाण्याचे नियोजन करून टँकरची आवश्यकता भासणार नाही, यासाठी आतापासूनच आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश सरोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. एल. गड्डापोड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, गटविकास अधिकारी श्रीमती वानखेडे यांच्यासह गाव व तालुकास्तरावरील संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

*गावपातळीवर दर बुधवारी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घ्या*

 

दुष्काळ निवारणासाठी गावप�

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link