एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी राज्यस्तरीय कार्यशाळेत दिले.मार्गदर्शन

मानवी तस्करीच्या गुन्ह्यांचा तपास केवळ आरोपीला अटक करण्यापुरता मर्यादित न ठेवता, गुन्ह्यामागील संपूर्ण जाळे उघड करण्यासाठी ‘बॅकवर्ड अँड फॉरवर्ड लिंकेजेस’ शोधून नेटवर्क-केंद्रित तपास करावा, असे निर्देश

पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी राज्यस्तरीय कार्यशाळेत दिले.मार्गदर्शन

 

#महाराष्ट्रपोलीस दल आणि प्रकृती संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पोलीस महासंचालक कार्यालयाच्या दरबार सभागृहात #न्यायसेतू२०२६ राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस माजी महासंचालक डॉ. पी. एम. नायर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, अतिरिक्त पोलीस महासंचालक (महिला व बालकांवरील अपराध प्रतिबंध) अस्वती दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत उपस्थित होते.

मानवी तस्करीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि गुणवत्तापूर्ण तपास आवश्यक असल्याचे महासंचालक दाते यांनी सांगितले.

तपासादरम्यान पीडितांना आधार देणे, त्यांची ओळख सुरक्षित ठेवणे आणि वैद्यकीय मदत, दुभाषा व मानसिक समुपदेशन उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्यावर महासंचालक दाते यांनी भर दिला. मानवी तस्करीविरोधी विशेष पथकांचे प्रशिक्षण अधिक सक्षम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

#तस्करी

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link