एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

युवासेनाप्रमुख, मा. मंत्री तथा आमदार आदित्यसाहेब ठाकरे यांचा चाकण दौरा

चाकण MIDCच्या प्रश्नांवर थेट पाहणी व उद्योजकांशी संवाद!

युवासेनाप्रमुख, मा. मंत्री तथा आमदार आदित्यसाहेब ठाकरे यांचा चाकण दौरा

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज हंसराज पाटील

चाकण MIDC परिसरातील वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांचा अभाव, उद्योजकांच्या अडचणी तसेच उद्योगांचे संभाव्य स्थलांतर रोखण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी व उद्योजकांशी संवाद साधण्यात येणार आहे.

📍 शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ | दुपारी १:०० वा.

हुंडाई चौक, खालुंब्रे → वासुली फाटा → कोरेगाव फाटा → आंबेठाण मार्ग → बिरदवडी फाटा → वाघजाईनगर → अहमदनगर फोर्जिंग → महाळुंगे कमान व पूल पाहणी

त्यानंतर मोणार्क हॉटेल येथे उद्योजकांशी संवाद व बैठक तसेच पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

चाकण MIDCच्या विकासासाठी, उद्योग टिकवण्यासाठी आणि स्थानिक रोजगाराच्या संधी मजबूत करण्यासाठी या दौऱ्याला महत्त्व आहे.

सर्व नागरिक, कामगार, उद्योजक व संबंधितांनी उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.

#आदित्यठाकरे #चाकणMIDC #चाकण #उद्योजक #वाहतूककोंडी #उद्योग #रोजगार #Khed #ChakanMIDC #Maharashtra

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link