एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

भुसावळ–फैजपूर मार्गावरील वाहतूक बंदीला २५ जुलैपर्यंत मुदतवाढ; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

भुसावळ–फैजपूर मार्गावरील वाहतूक बंदीला २५ जुलैपर्यंत मुदतवाढ; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

उप संपादक | प्रणित काठोके

राज्यसीमा विटवा–भुसावळ–जामनेर–फैजपूर–मोठाळा–तरवाडी फाटा (रा.म. ४४) या रस्त्यावरील महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामामुळे भुसावळ–फैजपूर मार्गावरील वाहतूक बंदीला २५ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या आदेशानुसार यापूर्वी १७ जून ते १६ जुलै २०२६ या कालावधीत लागू करण्यात आलेली वाहतूक बंदी, रस्त्याचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आता २५ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

पर्यायी मार्ग
जड वाहनांसाठी : फैजपूर – हंबर्डी – हिंगोणा – सांगवी – चिंचोली – यावल – भुसावळ
हलकी वाहनांसाठी : फैजपूर – हंबर्डी – भालोद – खिर्डी – अंजनाळे – भुसावळ

वाहनचालकांनी गैरसोय टाळण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी वरील पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link