एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

रविवारी कोंढवा बुद्रुक येथे नामगजर सोहळा भक्ती मय आणि खुप छान सुंदर. भेट देऊन उत्साहात पार पडला

रविवारी कोंढवा बुद्रुक
येथे नामगजर सोहळा भक्ती मय आणि खुप छान सुंदर. भेट देऊन उत्साहात पार पडला

प्रतिनिधी शारदा शेंडकर

परमश्रद्धेय जगतगुरू श्रीमत रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजीच्या कृपाशीर्वादाने व परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या प्रेरणेने

आपणा सर्वांना सांगण्यास अतिशय अत्यानंद होतो की, उद्या, सोमवार दि.८ जून रोजी सायंकाळी ४.४५ वाजता पुणे विमानतळ येथे जगद्गुरु रामानंदाचार्यजी यांचे आगमन होणार आहे

सर्व गुरुबंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने पुणे विमानतळावर उपस्थित राहून प्रभुजींचे मुखदर्शन व स्वागताचा लाभ घ्यावा ही विनंती.

वेळ : संध्याकाळी ४:४५ वाजता

मुख्यपीठ नाणिजधाम क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र पीठ समिती

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link