एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एपीएमसी पोलीस ठाणे आवारात वृक्षारोपणः-

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एपीएमसी पोलीस ठाणे आवारात वृक्षारोपणः-

प्रतिनिधी रणजीत मस्के

दिनांक ०५/०६/२०२६ रोजी मा. पोलीस आयुक्त, श्री. मिलिंद भारंबे व पोलीस उप आयुक्त, श्री. विजय खरात, परिमडंळ १ वाशी, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. आबासाहेब पाटील यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने एपीएमसी पोलीस ठाणे आवारात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली सदर वेळी पोलीस ठाणेचे पोनि गुन्हे श्री. महेश मांडवे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि निलेश पाटील, सपोनि अमित शेलार, सपोनि नवनाथ शेलार, पोउपनि गोविंद कुटे, पोउपनि सचिन टेकनर व पोलीस अमंलदार उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link