एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मराठी चित्रपट सृष्टीतील नावाजलेले संकलक ( एडिटर ) वसंत कुबल यांचे दुःखद निधन….

मराठी चित्रपट सृष्टीतील नावाजलेले संकलक ( एडिटर ) वसंत कुबल यांचे दुःखद निधन….

प्रतिनिधी गणेश तळेकर

मराठी चित्रपट सृष्टी तील जूने व चांगले मित्र व उत्कृष्ठ संकलक (एडीटर) आणि आपली मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री अलकाताई कुबल यांचा मोठा भाऊ वसंत कुबल यांचे परवा दिर्घ आजाराने निधन झाले. ही बातमी आजच सोशल मिडिया वर समजली.

वसंत कुबल यांच्या स्टुडिओत अनेक मराठी चित्रपटांचे पोस्ट प्रोडक्शनचे काम चालायचे. त्यांच्या अशा जाण्याने आपण एक चांगले मित्र, चांगला सल्लागार गमावला आहे. मराठी चित्रपट सृष्टी त्यांच्या कुटुंबाच्या व अलका ताई यांच्या दु:खात व्यक्तीश: आम्ही सहभागी आहे.

त्याच्या आत्म्यास मोक्ष लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना…

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link