अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
मयुर सरनोत वरवंडकर यांची अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती,

मयूर सरनोत वरवंडकर यांची अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली हे नियुक्तीपत्र अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी व अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी यांच्या हस्ते देण्यात आले, यावेळी अध्यक्ष ललित गांधी म्हणाले मयुर सरनोत वरवंडकर यांनी समाजासाठी खूप मोठे योगदान दिले आहे त्यांनी विविध प्रकारच्या सामाजिक कार्यातून आपला ठसा उमटवून एक उत्कृष्ट नेतृत्व दाखवले आहे समाज हितासाठी त्यांना ही नवीन जबाबदारी देण्यात आली असे मत गांधी यांनी व्यक्त केली,








