एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

नागपूर वाठोडा पोलिसांची दमदार कामगिरी

नागपूर वाठोडा पोलिसांची दमदार कामगिरी

प्रतिनिधी सतीश कडू नागपूर

पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत मानसी हाउसिंग सोसायटी या ठिकाणी एक 03 वर्ष ची लहान मुलगी आज रोजी सायंकाळी 06.30 वाजता मिसिंग झाल्याबाबत 19.15 वाजता पोलीस ठाणे वाठोडा येथे माहिती मिळाली होती.
तात्काळ दखल घेऊन पोलीस ठाणे वाठोडा येथील संपूर्ण पोलीस स्टाफसह शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली असता सदर भागांमध्ये वाठोडा दुर्गा मार्शल ड्युटीवरील महिला अंमलदार पोशि निशा व पायल या पेट्रोलिंग करीत असल्याने तात्काळ घटनास्थळावर जाऊन घटनास्थळाचे आजूबाजूला शोध घेतला असता मिसिंग मुलगी त्या ठिकाणी घराजवळ सुरक्षितरीत्या मिळून आली. दुर्गा मार्शल यांच्या सतर्कतेमुळे सदर 03 वर्षाचे अल्पवयीन मुलीचा पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर 20 मिनिटांमध्ये तात्काळ शोध लागला आहे.
माननीय रश्मिता राव मॅडम परिमंडळ क्रमांक चार यांनी दोन चार मध्ये सुरू केलेल्या दुर्गा मार्शल यांना हे यश मिळाले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link