एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

यावल येथील ग्रामीण रुग्णालयात एकच डॉक्टर असल्याने रुग्णांचे हाल. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष.

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

 

यावल येथील ग्रामीण रुग्णालयात एकच डॉक्टर असल्याने रुग्णांचे हाल. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष.

यावल प्रतिनिधी

यावल येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी डॉक्टरची कमी असल्यामुळे रुग्णाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे या यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये बऱ्याच दिवसांपासून डॉक्टरची कमी असल्यामुळे बाहेर गावाहून आलेले रुग्ण व यावल स्थानिक रुग्णांना व वय वृद्ध म्हाताऱ्या महिला व पुरुष यांना त्रास होत आहे तो त्रास कमी होण्यासाठी त्वरित डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी यावल तालुक्यातील जनतेकडून व सर्व स्तरावर मागणी होत आहे

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link