अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात.
संपादकीय दिनांक 6 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र पोलिस न्यूज 24 या महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत् वाहिनीच्या माध्यमातून राज्यभर आरोग्य.दिव्यांग यांच्यावर अहोरात्र कार्य करणाऱ्या मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.श्री नितीनजी शिंदे यांना उरुळी कांचन येथील मेमाणे फॉर्म सभागृहात असंख्य सर्वच क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थित.महाराष्ट्र पोलिस न्यूज 24 मुख्य संपादिका स्मिताजी बाबरे मॅडम उप संपादक रमेश मामा गणगे यांच्या हसते मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या वेळी राज्यातून आलेले सर्वच क्षेत्रातील असंख्य मान्यवर यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला.
या वेळी मधु तारा सोबती निराधारांना हक्काचा निवारा देणाऱ्या अपना घर निवारा केंद्र प्रमुख प्रणिताताई राठी यांनाही समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या वेळी अनेक वृत् वाहिनी यांनीही मधु तारा प्रमुखांचे कार्य समाजापर्यंत पोहचावे म्हणून दखल घेतली.
