एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सावरदरी ग्रामपंचायत “सरपंच पदी, श्री संदिप बाळासाहेब पवार यांची बिनविरोध निवड…

पुणे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : हंसराज पाटील

ग्रामपंचायत सावरदरी सरपंच निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये सरपंचपदी श्री संदिप बाळासाहेब पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम सौ. मीरा अंकुश कदम राजीनामा दिल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

श्री संदिप बाळासाहेब पवार यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली अध्यासी अधिकारी तथा निवडणूक अधिकारी श्री राजेंद्र वडने ( मंडल अधिकारी) व तलाठी सौ. निंबुळकर मॅडम यांनी काम पाहिले.

या निमित्ताने श्री संदिप बाळासाहेब पवार यांना विविध क्षेत्रातील नामवंतांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचा सत्कार करण्यात आला.

यामध्ये प्रामुख्याने मनसे पदाधिकारी मा.श्री प्रवीण भाऊ चव्हाण पाटील, शहर संघटक चाकण, महाराष्ट्र नवनिर्माण राज्य कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना. मा.श्री जयसिंग भाट साहेब शहर संघटक भोसरी विधानसभा. मा.श्री दिपक बडेकर साहेब शहर उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड महाराष्ट्र नवनिर्माण सेना मा.श्री गौतम कांबळे अध्यक्ष मोशी विभाग महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

पुणे येथे वाहतूक संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रिक्षा चालकांच्या विविध ज्वलंत समस्या व अडचणी संदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखी निवेदन सादर करण्यात आले

Read More »

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link