एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 92-वसमत विधानसभा मतदारसंघ मध्ये आज 29 उमेदवारानी नामनिर्देशनपत्र माघार घेतले आहे.

विधानसभा | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : गोपाळ भालेराव.

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 92-वसमत विधानसभा मतदारसंघ मध्ये आज 29 उमेदवारानी नामनिर्देशनपत्र माघार घेतले आहे. त्यामुळे अंतीम: निवडणूक लढविणा-या उमेदवारांची संख्या हि ११ आहे त्यांची नांवे खालील प्रमाणे आहे.

1. चंद्रकांत उर्फ राजुभैय्या रमाकांत नवघरे, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- घडयाळ

2. दांडेगावकर जयप्रकाश रावसाहेब साळुंके, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार- तुतारी वाजवणारा माणूस

3. नागिंदर भिमराव लांडगे, बहुजन समाज पार्टी- हत्ती

4. गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज (बापु), जन सुराज्य शक्ती- नारळाची बाग

5. जैस्वाल प्रिती मनोज, वंचित बहुजन आघाडी- गॅस सिलेंडर

6. मुंजाजी सटवाजी बंडे, राष्ट्रीय समाज पक्ष- शिट्टी

7. जगन्नाथ लिंबाजी अडकिणे,अपक्ष- ट्रम्पेट

8. तनपुरे मंगेश शिवाजी,अपक्ष- कात्री

9. बांगर रामप्रसाद नारायणराव,अपक्ष- टेबल

10. रघुनाथ सुभानजी सुर्यवंशी,अपक्ष- अंगठी

11. रामचंद्र नरहरी काळे,अपक्ष- एअर कंडिशनर

तसेच शेवटी निवडणूक लढविणा-या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link