डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | मुख्य:संपादक – संतोष लांडे/किरण सोनवणे.
महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स च्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या 93 वी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न दिवंगत डॉ, ए, पी, जे, अब्दुल कलाम यांची 93 वी जयंतीनिमित्त महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स च्या वतीने कार्यालयामध्ये डॉ, ए, पी, जे, अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे संस्थापक अध्यक्ष हाजी जुबेर मेमन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते यावेळी जुबेर मेमन यांनी कार्यकर्त्यांना सांगताना डॉ कलाम यांनी भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ ते भारताचे राष्ट्रपती पर्यंत जीवनाविषयी संघर्ष प्रवास उलघडून सांगितले.
