चाकण MIDC | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : गोपाळ भालेराव
वासुली (वराळे) आज दिनांक 08 आक्टोबर 2024 रोजी सकाळी 06:50 मिनिट कोरेगाव रोड जवळ वराळे गावाजवळ पाण्याच्या टाकीजवळ सकाळी वाळूचा डंपर आणि 17 सीटर बस या दोघांचा भीषण अपघात झाला अपघातामध्ये अपघातामध्ये 8आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना चाकण येथील रुग्णालयामध्ये तात्काळ हलवण्यात आले. जखमींची नावे अद्याप कळाली नसून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
वासुली फाटा ते कोरेगाव फाटा या एमआयडीसी अंतर्गत येणाऱ्या रोडचे सध्या काम चालू असून काम रोड कामगारांनी तिथे कुठलेही प्रकारचे फलक लावले नसल्याने हा अपघात झाल्याचे निदर्शनात येते.
