सौ.रश्मी ठाकरे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी गणेश दळवी
शिवसेनेचे ठाण्या वाघ देवमाणूस ठाणे जिल्हा प्रमुख गुरूवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब ह्यांनी टेबी नाका येथे स्थापना केलेल्या “दुर्गेर्दुर्गेश्र्वरी” जगदंबे मातेचे वहिनी साहेब सौ.रश्मी उध्दव ठाकरे यांनी रविवारी दर्शन घेतले आणि ओटी भरून देवीची महाआरती केली!तसेच महाराष्ट्राला सुख संपत्ती आनंद आणि निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना सौ.रश्मी उध्दव ठाकरे यांनी केली.यावेळी शिवसेनेच्या नेत्या “किशोरी ताई पेडणेकर” होत्या आणि सर्व महाआघाडी कार्यकर्त्यांची आणि शिवसैनिकांची टेंबी नाका येथे प्रचंड गर्दी केली होती.
