हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील न.प उप नगर अध्यक्ष यांचा राजीनामा
उप संपादक श्रीहरी अंभोरे पाटील
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील उप नगर अध्यक्ष शे.ईब्राहिम यांचा राजीनामा झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे जवळा खंदारबन येथे शेतात 19गोवश उपाशी पोटी ठेवुनी त्यांना कत्तलखान्यात घेऊन जाण्यासाठी शे इब्राहिम यांच्या शेतात आढळुन आल्याने त्यांच्यावर 29जुलै रोजी गोहात्या प्राणी संग्रहालय अंतर्गत वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार त्यांना जामीनही मिळाला होता पण वसमत येथील हिंदू समाजाच्या वतीने कायदा मोडकळीस काढून शेख इब्राहिम यांच्या विरोधात एक दिवसीय बंद पाळण्यात आले होते व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते त्यावेळेस शहरातील प्रमुख मार्गावरून मोठी रॅली काढून निदर्शने दर्शविण्यात आले होते 15 ऑगस्टपर्यंत जर चेक इब्राहिम यांचा राजीनामा झाला नाही तर मोठे आंदोलन छेडू असा इशारा विश्व हिंदू परिषद व हिंदू समाज व भाजपच्या कार्यकर्त्यांनी काढला होता त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षश्रेष्ठीने व वसमत नगर प्रशासनाने शेख इब्राहिम यांचा राजीनामा घेतला
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज उपसंपादक श्रीहरी अंभोरे पाटील








