एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

शिव-प्रहार राष्ट्रीय लघुपट महोत्सव २०२६चा कोल्हापुरातून दिमाखदार शुभारंभ!

शिव-प्रहार राष्ट्रीय लघुपट महोत्सव २०२६चा कोल्हापुरातून दिमाखदार शुभारंभ!

पश्चिम महाराष्ट्र उप संपादक हंसराज पाटील

कोल्हापूर : शिव-प्रहार राष्ट्रीय लघुपट महोत्सव २०२६ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या **”मा. माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे राष्ट्रीय लघुपट स्पर्धे”**च्या अधिकृत शुभारंभ आणि अनावरण सोहळ्याला आज कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, बच्चूभाऊ कडू, तसेच प्रहार चित्रपट संघटनेचे प्रमुख संदीप मोहिते पाटील यांच्यासह चित्रपट, कला आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
समाजपरिवर्तन, लोकाभिमुख नेतृत्व आणि प्रेरणादायी विषयांवर आधारित दर्जेदार लघुपटांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा महोत्सव नवोदित तसेच अनुभवी फिल्ममेकर्ससाठी आपली सर्जनशीलता देशभरात पोहोचविण्याची एक मोठी संधी ठरणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
यावेळी देशभरातील दिग्दर्शक, लेखक, निर्माते आणि फिल्ममेकर्स यांनी या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link