एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

एकच ध्यास, महायुतीचा विजय आणि नांदेडचा विकास

एकच ध्यास, महायुतीचा विजय आणि नांदेडचा विकास!

प्रतिनिधी विलास चव्हाण

नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील महायुतीचे (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष) अधिकृत उमेदवार श्री. अमरनाथ राजूरकरजी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आज मनपा, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतींचे पदाधिकारी आणि नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

आमचे मार्गदर्शक, माजी मुख्यमंत्री तथा खासदार श्रद्धेय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या खंबीर नेतृत्वाखाली पार पडलेल्या या बैठकीत विजयाची अचूक रणनीती आखण्यात आली.

या बैठकीला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकरावजी चव्हाण साहेब, खा. अजित गोपछडे साहेब, आ. डॉ. तुषारजी राठोड आ. राजेशजी पवार, आ. जितेशजी अंतापूरकर, आ. श्रीजयाताई चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष संजयजी कौडगे, नांदेडच्या महापौर कविताताई मुळे, मा. मंत्री डी पी सावंत साहेब, उत्तर जिल्हाध्यक्ष अँड किशोरजी देशमुख तसेच महायुतीतील सहकारी नेते कैलास गोरठेकर, शंकर बोल्लमवाड, संतोष कुलकर्णी, तुळजेश यादव, शिवराज बाबूराव कदम कोहळीकर, सुहास कल्याणकर आणि योगेश मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link