भिमज्योत तरूण मडळ खातगाव ता करमाळा येथे भिम जयंती व भव्य मिरवणूक उत्साहात पडली पार
प्रतिनिधि. उमेश वाघमारे
यावेळी प्रमुख पाहुणे युवा उदयोजक अक्षय भैय्या भुई व जिल्हा परिषद सदस्या सौ वनिता सुभाष गुळवे यांच्या हस्ते माहामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले या वेळी आर पी आय चे सोलापूर जिल्हाचे नेते मा नागेश कांबळे. खातगावचे सरपंच अविनाश मोरे भैय्या नगरे तारापूर चे माजी ग्रामपंचायत सदस्य हारीभाऊ भुई सोनू मोरे भिमज्योत तरूण मंडळाचे कारकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते









