एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पुणे चंदन नगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

प्रतिनिधी रणजीत मस्के

दिनांक 15 .04.2026 रोजी आयटीसी कंपनीमधील मॅनेजिंग डायरेक्टर श्री निशांत कुमार यांची लॅपटॉपची बॅग ज्यामध्ये ॲपल कंपनीचे मॅक बुक, लॅपटॉप, स्वतःचा व पूर्ण कुटुंबाचा पासपोर्ट बँकचे क्रेडिट व डेबिट कार्ड्स व इतर महत्त्वाची कागदपत्रे होती ती बॅग वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे पोलीस हवालदार रमेश मेमाने व पोलीस अंमलदार सुशील बेंद्रे यांनी 2 तासामध्ये अतिशय शिताफिने शोधून आयटीसी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री निशांत कुमार यांच्या ताब्यात दिली श्री. निशांत कुमार यांनी सदर बाबत पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे आभार मानले

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link