एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

डॉ. जॅसमिन. भाप्रसे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर सीईओ म्हणून पदभार स्वीकारला;

डॉ. जॅसमिन. भाप्रसे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर सीईओ म्हणून पदभार स्वीकारला;

प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी

प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि वेग आणणार! (कोल्हापूर जिल्हा) रणजित मस्के प्रतिनिधी. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जॅसमिन यांनी मावळते सीईओ कार्तिकेयन एस. यांच्याकडूंन पदभार स्वीकारला, तर कार्तिकेयन एस. यांची सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे तर नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन या यापूर्वी रत्नागिरी राजापूर उपविभागीय सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. आता नव्याने कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अधिकृत पदभार स्वीकारला आहे. नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांच्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्याचा विकास आणि ग्रामीण भागातील प्रश्न अधिक प्रभावीपणे सुटतील असा विश्वांस आता कोल्हापूरकरांमधून व्यक्त केला जात आहे. कोल्हापूरच्या प्रशासनात चांगलाच बदल दिसून आला आहे यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला जिल्हाधिकारी, सीईओ तर मनपा आयुक्त अशा पदावर कोल्हापूर जिल्ह्याला नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्ती झाल्या आहेत. या मध्ये जिल्हाधिकारी म्हणून डॉ. विजय राठोड तर सीईओ म्हणून डॉ. जॅसमिन तर महापालिकेचे आयुक्त म्हणून डॉ. राजेंद्र भारूड अशा अधिकाऱ्यांच्या नियुक्ती झाल्या आहेत.*

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link