एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

आई उमराई देवी उत्सव 2026 निमित्त लेखक-दिग्दर्शक मनिष शिंदे यांचा विठ्ठलवाडीत गौरव

आई उमराई देवी उत्सव 2026 निमित्त लेखक-दिग्दर्शक मनिष शिंदे यांचा विठ्ठलवाडीत गौरव

प्रतिनिधी सारंग महाजन

पौड (ता. मुळशी) : आई उमराई देवी उत्सव 2026 निमित्त विठ्ठलवाडी, पौड, मुळशी येथील ग्रामस्थांच्या वतीने लेखक-दिग्दर्शक श्री मनिष सुरेश शिंदे यांचा विशेष सत्कार व गौरव करण्यात आला.

शिंदे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘धाराऊ’ या भारतीय शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनातील गोमातेच्या महत्त्वावर आधारित चित्रपटाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर 16 नामांकने आणि 6 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सदर चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून, त्यांच्या या यशामुळे विठ्ठलवाडी गावाचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे.

गावाच्या नावाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने शिंदे यांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. हा सन्मान संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.

या प्रसंगी चंद्रकांत भाऊशिंदे, दिनकर भोयने, मारुती भाऊशिंदे, प्रकाश भाऊशिंदे, मनोहर भाऊ भोयने, मोहन शेठ जाधव, महेश भाऊ शिंदे, गणेश भाऊ वीर, प्रवीण भाऊ भोयने, सुरेश भाऊ ओंबळे, राकेश भाऊ शिंदे, संतोष भाऊ घोलप हे मान्यवर तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link