एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

भोई समाज युवा फाउंडेशन जळगाव तर्फे सत्कार सोहळा संपन्न..

भोई समाज युवा फाउंडेशन जळगाव तर्फे सत्कार सोहळा संपन्न…

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज
विशेष प्रतिनिधी एरंडोल

दि.१/०३/ २०२६ रविवार रोजी *भोई समाज युवा फाऊंडेशन जळगांव* तर्फे घेण्यात आलेल्या समाजातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार कार्यक्रम हा अतिषय आनंदीत पार झाला याकार्यक्रमाचे अध्यक्षपदी *जिल्हा भोई समाज विकास मंडळाचे अध्यक्ष श्री एस ए भोई सर* कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन *जळगांव शहराचे आमदार राजु मामा भोळे यांचे प्रतिनिधी म्हणून महानगरपालिकाचे नगरसेवक श्री चि. विशाल भाऊ भोळे* तसेच भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हा अध्यक्ष दिपक भाऊ सुर्यवंशी जळगांव शहराचे उपमाहापौर मनोज भाऊ चौधरी यांच्या उपस्थितीत समाजाचे नगरसेविका सौ. कविताताई शिवदे सौ माधुरीताई बारी सुरेशभाऊ सोनवणे जाकीर भाऊ पठाण जळगांव , सौ. पुष्पाताई भोई सौ.रूपालीताई शिवदे अमळनेर,सौ.केतकीताई भोई शिरपुर,सौ. लताबाई शिवदे शहादा ,सौ. मनिषाताई ढोले पिंपळनेर याच्या सत्कार करण्यात आला.
तसेच जिल्ह्यातील भोई समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेले भोई समाज बांधवांच्या युवा फाऊंडेशन जळगांव तर्फे मान्यवराच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी एरंडोल येथील मी *श्री अशोक रामचंद्र मोरे* व नरेश भोई यांच्या भोई समाज युवा फाऊडेशन जळगांव तर्फे *प्रशस्ती पत्र* देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाला जळगांव शहरातील व जिल्ह्यातील पुरुष व महिला समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती यावेळी सुत्रसंचालन विनायक वाडेकर सर यांनी केले व आभार अध्यक्ष यशवंत भोई व जळगांव जिल्हा सचिव महारू शिवदे यांनी व्यक्त केले .

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link