एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पालांदूर पोलिसांची अवैध रेती वाहतुकी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई; एकुण 4,56,000/-रु. चा मुद्देमाल जप्त

पालांदूर पोलिसांची अवैध रेती वाहतुकी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई; एकुण 4,56,000/-रु. चा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी रणजीत मस्के

पोलीस स्टेशन पालांदूर अंतर्गत आरोपी नामे ओमप्रकाश सुखराम तरोणे, वय 47 वर्ष, रा. मन्हेगाव /जुना, ता. लाखती, जि. भंडारा, यातील फिर्यादी पो.शि. अंडेल पोलीस स्टॉपसह पेट्रोलींग दरम्यान मौजा मन्हेगाव ता. लाखनी येथे यातील आरोपी हा आपल्या ताब्यातील ट्रॅक्टरचे ट्रॉलीनी रेतीची चोरटी वाहतुक करतांना मिळुन आल्याने व याच्या ताब्यातुन एक सिल्वर रंगाचा आयसर 551 कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच 36 ए.जी. 0572 किंमत ३,००,०००/- रूपये व त्याला जोडुन असलेल्या विनाक्रमांकाची लाल रंगाची ट्रॉली किंमती 1,50000/- रूपये व ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास रेती किंमती 6०००/- रूपये असा एकुण 4,56,000/- रूपयाचा मुद्देमाल मिळुल आल्याने आरोपीतां विरुद्ध अप क्र. 45/2026 कलम 305 (ई) भान्यासं. कलमान्वये गुन्हा नोंद.

सदरची कारवाई, मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन सा., मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे सा., सपोनि. बन्सोड सा. यांच्या मार्गदर्शनात पो. हवा. मासुरकर, पो.स्टे. पालांदूर यांनी केली असुन पुढील तपास पोलीस स्टेशन पालांदूर चे अधिकारी करीत आहेत,

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link