एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

कलाविष्कार महोत्सव 2025-26

कलाविष्कार महोत्सव 2025-26
प्रतिनिधी -सारंग महाजन.

अहिल्यानगर येथील रयत शिक्षण संस्थेचे श्रीमती अॅबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल व ज्युनि. कॉलेज येथे आयोजित कलाविष्कार महोत्सव 2025-26 च्या उद्घाटनप्रसंगी

दीप प्रज्वलन करताना स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे.
या वेळी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेवराव पांडुळे, सहा. विभागीय अधिकारी – प्राचार्य प्रमोद तोरणे, मुख्याध्यापक नारायण अनभुले,
पर्यवेक्षिका कविता शिंदे तसेच मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कला, संस्कृती व सृजनशीलतेला प्रोत्साहन देणारा सुंदर उपक्रम !

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link