पावसाळा संपला नाही गटर कचऱ्याने तुडुंब भरले आहे
प्रतिनिधी :- दौलत सरवणकर
ठिकाण :-कळवा पूर्व माननीय सहाय्यक आयुक्त साहेब
ठाणे महानगरपालिका ठाणे
कळवा प्रभाग समीती कार्यालय कळवा
पावसाळा संपला नाही गटर कचऱ्याने तुडुंब भरले आहे,
महोदय
न्यु शिवाजी नगर कळवा पुर्व गितांजली सोसायटी कळवा पुर्व धिमी रेल्वे लाईन जवळ गटरात कचरा वाढलेला आहे, पाणी पास होत नाही,किडे पडुन दुर्गंधी पसरली आहे, परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे कृपया आरोग्य अधिकारी यांनी लवकरात लवकर दखल घ्यावी हि विनंती. असे निवेदन दिले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष,उपशहरप्रमुख
कळवा,मुंब्रा विधानसभा क्षेत्र.
श्री मुकुंद रामचंद्र ठाकुर
उपशहरप्रमुख
कळवा,मुंब्रा विधानसभा क्षेत्र









