महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या सचिव पदी शेख जाकीर शेख अबास यांची नियुक्ती
हिंगोली. श्रीहरी अंभोरे पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक सचिव पदी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील शेख जाकीर शेख अबास यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती शशिकांत शिंदे साहेब अध्यक्ष यांच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख मेहबूब भाई यांच्या हस्ते शेख जाखरभाई यांना देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या भरीव कामगिरी करून शरदचंद्रजी पवार यांचा आवाज व विचार व पक्ष बळकट करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील युवका चे नेतृत्व जास्तीत जास्त करण्यासाठी राज्यातील तळागाळातील वाडी वस्ती या ठिकाणी असलेल्या जनतेच्या व मतदाराच्या शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याचे काम करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या विचारधारेतून शशिकांत शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश युवकचे अध्यक्ष शेख जाकीर यांनी आज नियुक्तीपत्र शेख जाकीर यांना मुंबई येथे देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या
त्या अनुषंगाने शेख जाकीर भाई ही पुढील कार्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील युवक विचारधारेतून पक्ष बळकट करण्यासाठी काम करणार आहेत.








